Description
नवीन अंकगणित हे पुस्तक विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय लोकप्रिय आणि उत्तम पुस्तकांपैकी एक आहे. या परीक्षांच्या अभ्यासक्रमात प्रगत गणिताचा समावेश करण्यासारखे महत्त्वपूर्ण बदल झाले असल्याने या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीची गरज भासू लागली. परीक्षांचा अद्ययावत पॅटर्न लक्षात घेऊन या पुस्तकात सुधारणा करण्यात आली आहे.





Reviews
There are no reviews yet.